प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई दिनांक १७ सप्टेंबर : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) विलास आठवले, उप सचिव  ऋतुराज कुडतरकर, विधानपरिषद उपसभापती, यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष उडतेवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here