मोरगाव येथील ग्रामपंचायत भवनच्या नव्या इमारतीचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्धाटन

मोरगाव येथील ग्रामपंचायत भवनच्या नव्या इमारतीचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्धाटन

सातारा दि. २७ (जिमाका) : मोरगाव (भुडकेवाडी) येथील नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवन नव्या इमारतीचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसीलदार रमेश पाटील, सरपंच निलेश मोरे यांच्याह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here