महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली फलटण येथील श्रमिक महिला वसतिगृहाला भेट

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली फलटण येथील श्रमिक महिला वसतिगृहाला भेट

सातारा-३: फलटण शहरात महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत असलेले फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रमिक महिला वसतिगृहाला (वर्किंग वुमन हाॅस्टेल) महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देऊन पाहणी  केली.

यावेळी कामकाजाची माहिती घेऊन दाखल असलेल्या प्रवेशिता सोबत चर्चा केली.

यावेळी  आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग मुंबई विभाग मुंबई सुवर्णा पवार, जिल्हा महिला बालविकास अधिकारी  विजय तावरे, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी दीपक ढेपे आणि संस्थेचे व विभागाचे इतर अधिकारीकर्मचारी व उपस्थित होते.
००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here