डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

ठाणे, दि.२७(जिमाका) :- भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार दिनेश दैठणकर उपस्थित होते.

00000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here