राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन

राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन

नंदुरबार, : दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ (जिमाका वृत्त) : राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवासाठी नंदुरबार पोलीस मुख्यालय मैदानाच्या हेलिपॅडवर आगमन झाले.

यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, यांनी राज्यपाल श्री. बैस व मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले.

००००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here