‘दिलखुलास’ कार्यक्रमात ४ सप्टेंबरला राज्य शासनाच्या निर्णय, योजनांची माहिती

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ४ सप्टेंबरला राज्य शासनाच्या निर्णय, योजनांची माहिती

मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य शासनाच्या निर्णय, योजनांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि. 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 या वेळेत दिलखुलास कार्यक्रम प्रसारित होईल.

0000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here